Sonakshi-Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हांनी काही मोठे खुलासेही केले आहेत.
Thalapathy Vijay Birthday : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता ज्याने आपल्याच पालकांशी खोट बोलून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. याशिवाय आपल्याच चाहत्याशी लग्नही केले. जाणून घेऊया साउथमधील सर्वाधिक फी घेणाऱ्या सुपरस्टारबद्दल अधिक...
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्ह आणि जहीर इक्बाचे येत्या 23 जूनला लग्न असल्याची चर्चा आहे. याआधी शत्रुघ्न सिन्हांनी घराला सुंदर रोषणाई केल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
रोहित सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान आणि नैना अग्रवाल यांचा सिनेमा 'इश्क-विश्क रिबाउंड' नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा या संदर्भातील प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.
Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अशातच जहीरसह त्याच्या परिवाराची सिन्हांनी भेट घेतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
World Music Day 2024 : आज (21 जून) ‘वर्ल्ड म्युझिक डे’ साजरा केला जात आहे. अशातच इंडियन आयडलचा पहिला विजता ठरलेला मराठी मुलगा म्हणजेच अभिजित सावंत सध्या काय करतोय याबद्दल जाणून घेऊया…
World Music Day 2024 : आज जागतिक संगीत दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, प्रत्येकाला संगीत वेगवेगळ्या पद्धतींचे ऐकायला आवडते. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील 12 सिनेमांमध्ये चक्क भरभरून गाणीच आहेत. एका सिनेमात तब्बल 72 गाण्यांचा समावेश आहे.
Amitabh Bachchan Viral Video : दीपिका पादुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या कल्कि 2898 एडीच्या प्रेस कॉन्फ्रेंसचे आयोजन नुकतेच मुंबईत झाले. यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
येत्या 21 जूनला जागितक योग दिवस साजरा केला जाणार आहे. अशातच बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर त्यांचे योगाचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. याच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या 23 जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी दोघांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी वडिलांकडे होणार नसल्याचेही बोलले जात आहे. यामागे कारण काय?