New Year 2025 साजरे करण्यासाठी जाणून घ्या मुंबई, पुण्यातील टॉप डेस्टिनेशन्स!मुंबई आणि पुण्यात नवीन वर्ष 2025 साठी धमाकेदार प्लॅनिंग सुरू आहे. नाईटक्लब्स, समुद्रकिनारे, रूफटॉप्स, क्रूझ आणि पुण्याजवळील रिसॉर्ट्समध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.