नवीन वर्षात फॅशन क्वीन होणार, जॅकलिनसारखे ७ ड्रेस घालून पहानवीन वर्षात फॅशन क्वीन होण्यासाठी जॅकलिनने घातलेले ७ ड्रेस पाहू शकता. शिमरी गोल्डन ड्रेस, स्ट्राईप्ड पेपलम को - ओर्ड सेट, लेदर रेड हाई थाई स्लिट ड्रेस, मल्टिकलर सिक्वेन ड्रेस, ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस यासारख्या ड्रेसचा समावेश आहे.