‘आईच्या गावात मराठीत बोल’ सिनेमातून झळकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या काही इंडो-वेस्टर्न लूकवर चाहतेही घायाळ झाले आहेत.
बॉलिवूडमधील बहु्प्रतीक्षित अशा Kalki 2898 AD सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रभासच्या सिनेमामधील काही प्रमुख कलाकारांना ओखळणेही मुश्किल झाले आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघे येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मुलीच्या लग्नासंदर्भात वडील शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत ज्यांचे बजेटचा कधीच कोणीही अंदाज लावू शकत नाही. काही सिनेमांचे बजेच तगडे असूनही बॉक्स ऑफिसवर ते आपटले गेले आहेत. जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक 10 महागडे सिनेमे आणि बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या सिनेमांची लिस्ट.
प्रभास-दीपिका पादुकोणचा आगामी सिनेमा कल्कि 2898 एडीचा ट्रेलर आज संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचा सर्वप्रथम रिव्हू येथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
पंचायत सीझन-3 आणि गुल्लक सीझन-4 नंतर आता हिट वेब सीरिज मिर्झापुरचा सीझन-3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच वेब सीरिजची डेट समोर आली असून तुम्हाला एक गेम पझल त्यासाठी सोडवावा लागणार आहे.
Sonakshi Sinha Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जून महिन्यातच प्रियकर आणि अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
Munjya Box Office Collection Day 3 : शर्वरी वाघचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सिनेमाने दमदार सुरुवातीनंतर विकेंडला धमाकेदार कमाई केलीय.
अभिनेत्री अमीषा पटेल आज (09 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अमीषा पटेलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती सिनेमातील भूमिका, फिटनेस आणि तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
बॉलिवूडमधील सुपरहॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (08 जून) वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या हॉट फिगरची तर नेहमीच चर्चा होते. यामागील गुपित काय याबद्दल जाणून घेऊया...