बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या 23 जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी दोघांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी वडिलांकडे होणार नसल्याचेही बोलले जात आहे. यामागे कारण काय?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. सोनाक्षी येत्या 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करने सोनाक्षी-जहीरच्या लग्नावर खोचक भाष्य केले आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचे नाते कंन्फर्म केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर राहुल मोदी चर्तेच आलाय. अशातच जाणून घेऊया कोण आहे राहुल मोदी आणि काय काम करतो याबद्दल सर्वकाही सविस्तर...
Shraddha Kapoor Relationship : बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर राहुल मोदीसोबतचा एक फोटो शेअर केला असून तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय श्रद्धाने राहुलसोबतचे नाते कंन्फर्म केलेय असेही काहीजण म्हणतायत.
Alka Yagnik Instagram Post : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अलका आग्निक एका गंभीर आजाराने ग्रस्त झाल्या आहेत. यामुळे अलका यांना दोन्ही कानांनी ऐकणे बंद झाले आहे. याच संदर्भातील एक मोठी पोस्ट अलका यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
Shah Rukh Khan Video : बॉलिवूडमधील किंग खानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानने त्याला सिनेमा साइन करण्यासाठी किती रुपये मिळाले होते याचा खुलासा केला आहे.
India Highest Paid Actresses : भारतात सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आलिशान आयुष्य जगतात. याशिवाय काही अभिनेत्रींचा नेहमीच बोलबाला असतो. अशातच वर्ष 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींची लिस्ट समोर आली आहे. याबद्दल जाणून घेऊया….
Pushpa 2Movie Update : साउथ अभिनेता अल्लू अर्जुनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पुष्पा-2 सिनेमाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुनने राखाडी रंगातील टी-शर्ट आणि चॉकलेटी रंगातील शर्ट घातले आहे.
प्रत्येक शुक्रवारी एखादा नवा सिनेमा प्रदर्शित होतोच. पण मराठीतील पाच सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. याचीच लिस्ट पाहूयात…
अभिनेता रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी यांचा सिनेमा रॉकस्टार पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आता धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.