रश्मिका मंदान्नाचा भावी जोडीदार कोण?रश्मिका मंदान्नाने आपल्या भावी जोडीदाराबद्दल काही खुलासे केले आहेत. तिला सुरक्षितता, सहानुभूती, आदर आणि समान विचारसरणी असलेला जोडीदार हवा आहे. रक्षित शेट्टीमध्ये हे गुण असतानाही त्यांना का सोडले, असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.