Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न होणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सोनाक्षी सिन्हाच्या सासरच्या मंडळींमध्ये कोण-कोण राहतात हे पाहूया. याशिवाय सोनाक्षीचे सासरे काय करतात हे देखील जाणून घेऊया....
कार्तिक आर्यनचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा चंदू चॅम्पियनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच ओपनिंग विकेंडलाही सिनेमाचे बॉक्स ऑफिसवर धमाका केलाय. जाणून घेऊया किती कमाई केली याबद्दल सविस्तर...
Fathers Day 2024 : बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे आपल्या मुलांची आईशिवाय काळजी घेतात. अशातच जाणून घेऊया बॉलिवूडमधील असे कोणते कलाकार आहेत सिंगल फादर आहेत. याबद्दल जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 20 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच एका व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय व्यक्तीला नोटीसही धाडली आहे.
चंदू चॅम्पियन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाल्याने कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. पण कार्तिकच्या सिनेमाची पहिल्याच दिवशीची कमाई धिम्या गतीने झाल्याचे समोर आले आहेत. अशातच अभिनेत्याच्या गेल्या 11 वर्षांमधील कोणते सिनेमे हिट ठरले हे जाणून घेऊया...
Chandu Champion Day 1 Collection : कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'चंदू चॅम्पियन' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची पहिल्याच दिवशीची बॉक्स ऑफिसवरील कमाई किती झाली हे जाणून घेऊया....
Chandu Champion Social Media Review: स्पोर्ट्स ड्रामा असणारा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा 14 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच जाणून घेऊया सिनेमाचा मीडिया रिव्हू...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी पार पडलेल्या प्री-वेडिंग पार्टीची जगभरात चर्चा होत आहे. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी क्रुज पार्टी झाली. यावेळी राधिकाने घातलेल्या खास गाउनची आता चर्चा सुरु झाली आहे. या गाउनची काय जाणून घेऊया…
बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला चार वर्षे उलटली आहेत. 14 जूनलाच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या चाहत्यांच्या मनात आजही त्याच्यासाठी दु:ख, प्रेम कायम आहे. जाणून घेऊया सुशांतच्या आयुष्यातील खास किस्से…