रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर अनेक आजार उद्भवू शकतात. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी या ५ पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला खूप महत्त्व आहे. २०२६ मध्ये १९ आणि २० ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी एकत्र आल्याने भाविकांमध्ये थोडा गोंधळ आहे. दिल्ली पंचांगानुसार १९ ऑक्टोबरलाच दोन्ही तिथींचे मुहूर्त आहेत. त्यामुळे स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळ पाहून कन्या पूजन आणि नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
वडे बनवायचे म्हणजे आधी डाळ भिजवा, मग ती वाटा, हे सगळं करावंच लागतं. पण आता या कटकटीशिवाय तुम्ही उरलेल्या ब्रेडपासून अगदी काही मिनिटांत कुरकुरीत वडे बनवू शकता. हे ब्रेड वडे कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणतं साहित्य लागतं, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
मुलं मोठी होताना कोणाकडे तरी आकर्षित होणं किंवा प्रेमात पडणं अगदी साहजिक आहे. अशा वेळी पालकांनी रागावण्याऐवजी किंवा मुलांवर कडक निर्बंध लादण्याऐवजी परिस्थिती शांतपणे हाताळायला हवी.
केतू गोचर २०२६ मुळे मिथुन, मीन आणि तूळ राशीच्या लोकांसमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात. आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी गणपती, गुरु आणि दुर्गा देवीच्या पूजेसह काही सोपे उपाय.
कांद्याचे भाव कधी वाढतील आणि कधी कमी होतील, याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे भाव कमी असताना आपण एकदम भरपूर कांदे विकत घेतो. पण ते योग्य पद्धतीने स्टोअर केले नाहीत, तर लवकर सडतात. कांदे जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.
Paan Shot Recipe: मदुराईच्या प्रसिद्ध अम्मन हॉटेलमधला 'पान शॉट' तुम्ही कधी ट्राय केलाय का? आता हाच भन्नाट पान शॉट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. खाऊची पानं, रोज गुलकंद, व्हॅनिला आईस्क्रीम आणि बडीशेप वापरून ही हटके रेसिपी कशी बनवायची, ते आपण पाहूया.
Fridge Power Usage: घरात २४ तास चालणारा फ्रिज नक्की किती वीज खातो आणि त्यामुळे महिन्याचं बिल किती वाढतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
शरीरात सोडियमचं प्रमाण वाढलं की पाणी साचून राहतं. यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तवाहिन्यांवर खूप जास्त ताण पडतो.
ग्रे साडीवर नेहमी तोच तोच मॅचिंग ब्लाऊज घालताय का? यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करा. ग्रे साडीवर कोणत्या रंगाचे ब्लाऊज छान दिसतील आणि तुम्हाला एक स्टायलिश लूक देतील.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.