Entertainment

'Yoga Se Hi Hoga', बॉलिवूडमधील 10 अभिनेत्रींच्या तारुण्याचा मंत्रा

Image credits: instagram

शिल्पा शेट्टी

49 वर्षीय शिल्पा शेट्टीने स्वत:ला योगाच्या माध्यमातून फिट ठेवले आहे. दररोज योगाभ्यास करण्यासह याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियात शेअर करते.

Image credits: instagram

बिपाशा बासू

बिपाशा बासू एका मुलीची आई असली तरीही योगाच्या माध्यमातून तिची हॉट फिगर नेहमीच मेनटेन ठेवण्याचा प्रयत्न करते.

Image credits: instagram

रेखा

बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रेखांच्या सौंदर्याचे सिक्रेट योगाच आहे. रेखा दररोज सकाळी योगाभ्यास करतात.

Image credits: instagram

करिना कपूर

43 वर्षीय करिना कपूर दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने करते. फिटनेस फ्रिक असणाऱ्या करिनाने योगाच्या माध्यमातून झिरो फिगर केली होती.

Image credits: instagram

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन 48 वर्षांची असून योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते. तिच्या वयानुसार सुष्मिता सेनचे तारुण्य नेहमीच झळकते.

Image credits: instagram

मलायका अरोरा

वयाच्या पंन्नाशीतही मलायका अरोरा तरुणी दिसते. जिममध्ये व्यायाम करण्यासह मलायका योगाही करते.

Image credits: instagram

करिश्मा कपूर

करिश्मा कपूरच्या टोण्ड फिगरमागी रहस्य म्हणजे योगा आहे. करिश्मा दररोज योगासने करण्यासह हेल्दी लाइफस्टाइल जगते.

Image credits: instagram

ऐश्वर्या राय-बच्चन

50 वर्षाची ऐश्वर्या राय देखील योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते. जिममध्ये जाऊन योगा करण्याएवजी योगासने करणे पसंत करते.

Image credits: instagram

नीतू सिंह

65 वर्षीय नीतू सिंह देखील फिटनेस फ्रिक आहेत. नीतू यांच्या खुललेल्या सौंदर्यामागील कारण म्हणजे योगाभ्यास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नीतू सिंह योगाभ्यास करत आहेत.

Image credits: instagram

हेमा मालिनी

हेमा मालिनी यांच्या फिटनेससह चमकदार त्वचेमागील रहस्य म्हणजे योगा आहे. वयाच्या 75 व्या वर्षातही हेमा मालिनी योगाभ्यास करतात.

Image credits: instagram