हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे नताशा स्टेनकोविक सध्या चर्चेत आहे. अशातच नताशाने एक व्हिडीओ शेअर केलाय जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी (03 जुलै) मुंबईत गुजराती समाजातील परंपरेअंतर्गत मामेरू सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंबानी परिवारासह काही सेलेब्सने उपस्थिती लावली होती.
Ajay Devgan Upcoming Movies : अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा 'औरों में कहां दम था' मुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितेय का, अजय देवगणचे 7 धमाकेदार सिनेमे लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. याचीच लिस्ट पाहूया...
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या एका चाहत्याला दोन जणांनी 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, सिद्धार्थ संदर्भातील एक बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. याआधी अंबानी परिवाराने 50 जोडप्यांचे सामूहिक पद्धतीने लग्न लावून दिले आहे.
Kalki 2898 AD OTT Release : दीपिका आणि प्रभासचा सिनेमा कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच सिनेमा ओटीटीवर रिलिज होण्यासाठी प्रेक्षकांना अधिक वाट पहावी लागणार आहे.
‘कॉमेडी क्विन’ म्हणून ओखळ असणाऱ्या भारती सिंह आज यशाच्या शिखरावर आहे. पण येथवर पोहोचण्यासाठी भारती सिंहने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. भारतीची आई घरोघरी जाऊन भांडी घासण्याचे काम करायची. पण भारतीने आज आपले प्रत्येकाच्या मनात आपले नाव कोरले आहे.
Breast Cancer : गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली होती. याची खुद्द माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती.
बिग बॉस ओटीटी-3 मधून पहिल्याच विकेंड का वारच्या वेळी घरातून युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकने एक्झिट घेतली. घरातून बाहेर पडल्यानंतर पायलने एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘कल्कि 2898 एडी’ सिनेमा बॉक्स ऑफिसह वर्ल्डवाइड धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा लवकरच भारतातील पुढील 100 कोटी रुपये कमावणारा ठरु शकतो. ओव्हरसीज मार्केटमध्येही प्रभासचा सिनेमा एक नवा रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे.