Dharmaveer 2 Movie : मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ‘धर्मवीर-2’ सिनेमाचे रविवारी (30 जून) पोस्टर लाँच केले. यावेळी काही दिग्गज कलाकारांची उपस्थिती दिसून आली. याशिवाय सिनेमाच्या रिलीजची डेटही जाहीर करण्यात आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस ओटीटी-3 मध्ये युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या दोन्ही पत्नीसोबत एण्ट्री केली होती. अशातच बीबीच्या घरातून अरमानच्या पहिल्या पत्नीची एक्झिट झाली आहे. यामुळे अरमान मलिक आनंदित असल्याचे दिसून येत आहे.
Sonakshi- Zaheer : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न होऊन एक आठवडा उलटला आहे. यादरम्यान, कपल सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत आले आहेत. अशातच सोनाक्षी आणि जहीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Kalki 2898 AD World Wide Collection : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरीही वर्ल्ड वाइड कलेक्शनने धुमाकूळ घातला आहे.
मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला अवघे ५ दिवस उलटले असताना वडील शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याची बातमी येत आहे. सध्या ते रुग्णालयात आहेत.
Amruta Khanvilkar Photos : अमृता खानविलकरच्या पिंक नेट साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
Anant Ambani, Radhika Merchant Wedding : नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या साडीला तयार करण्यासाठी लागलेत 'इतके' दिवस
अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून हिना खानने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की ती स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे.
Kalki 2898 AD Review In Marathi : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात प्रभास-दीपिका मुख्य भुमिकेत झळकले आहेत. वाचा सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
Kalki 2898 AD First Twitter Review : प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टार कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासह युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.