Entertainment

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली जावयाची भेट, म्हणाले...

Image credits: instagram

शत्रुघ्न सिन्हांनी अखेर जावयची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झालेत.

Image credits: instagram

शत्रुघ्न सिन्हा जहीरकडे आले असता खामोश म्हणत पापाराझींना हात दाखवला.

Image credits: instagram

लेकीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हा खूप आनंदित असल्याचे दिसून आले.

Image credits: instagram

सोनाक्षी आणि जहीर येत्या 23 जूनला लग्न करणार आहेत.

Image credits: instagram

सोनाक्षी आणि जहीर कोर्ट मॅरेज करणार आहेत.

Image credits: instagram

जहीर आणि सोनाक्षी लग्नानंतर मित्रमंडळींना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

Image credits: instagram

जहीर आणि सोनाक्षी सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.

Image credits: instagram