PM मोदींनी रविवारी सुरू झालेल्या रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्यात. एक्सवर मोदी म्हणाले, "रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे, तो समाजात शांतता, सलोखा घेऊन येवो. हा पवित्र महिना चिंतन, कृतज्ञता, भक्तीचे प्रतीक आहे, रमजान मुबारक!