Entertainment

वडिलांच्या घरी सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी होणार नाहीत? वाचा कारण

Image credits: SonakshiSinha/Instagram

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालचे लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या 23 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

Image credits: instagram

रजिस्टर पद्धतीने करणार लग्न

सोनाक्षी आणि जहीर इक्बाल रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. कोर्टात 23 जूनला दोघेही रजिस्टर मॅरेज करणार आहेत.

Image credits: instagram

सोनाक्षीची हळद कधी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नसोहळ्याचे फंक्शन 20 जूनपासून सुरु होणार आहे. गुरुवारी सोनाक्षीची हळद असणार आहे.

Image credits: instagram

घरी होणार नाही लग्नाच्या विधी

समोर येत असलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी शत्रुघ्न सिन्हांचे घर रामायण नव्हे तर त्यांच्या फ्लॅटमध्ये होणार आहेत.

Image credits: instagram

विधी घरी न होण्यामागील कारण

सोनाक्षीची आई पूनम सिन्हा आणि भाऊ लव यांच्यामध्ये वाद असल्याने सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी घरी होणार नाहीत. सर्व विधी वांद्रे येथील घरी होतील.

Image credits: instagram