तारक मेहता का उलटा चष्मा मधील रोशन सोढी म्हणजेच जेनिफर मिस्त्री सध्या तिच्या एथनिक फॅशनमुळे प्रचंड लोकप्रिय झाली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील ती 25 ची वाटत आहे. पहा वेगवेगळे जेनिफरचे लुक.तुम्ही देखील ट्राय करू शकता अशी फॅशन.
Television : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा' चश्मा' मधील रोशन सोढीची भूमिका साकारलेल्या जेनिफिरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याआधी भावाला जेनिफिरने गमावले होते. आता आयुष्यातील आणखी एका जवळच्या सदस्याला गमावले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर सक्तवसुली संचालनालयानं ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.
सध्या अनेक लग्न समारंभ सुरू आहेत तसेच पार्टीजचा देखील ट्रेंड सुरु असून प्रार्थना बेहेरे सारखा ट्रेंडिंग पार्टी लुक नक्की ट्राय करा. तुमचा ट्रेंडिंग लुक नक्की उठून दिसेल आणि सगळेच तुमच्या लूकवर फिदा होतील.
Entertainment : टाइम्सची जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची लिस्ट नुकतीच जारी करण्यात आली. या लिस्टमध्ये भारतातील एकाच अभिनेत्रीला स्थान मिळाले आहे. याशिवाय देशातील अन्य क्षेत्रातील व्यक्तींची नावेही लिस्टमध्ये आहेत.
Firing at Salman Khan’s House: अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाल्याचे बोलले जातेय. अटक करण्यात आलेले आरोपी 24 आणि 21 वर्षाचे आहेत.
नुकताच वाराणसी येथे मनीष मल्होत्रा आयोजित एक फॅशन शो पार पडला. वाराणसीतील नमो घाटावर या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने क्रिती सेनॉन आणि रणवीर सिंह एकत्र दिसून आले. या शोचे फोटो क्रितीने नुकतेच सोशल मीडियावर टाकले आहेत.
गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरगंधर्व सुधीर फडके ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या धीरूभाई अंबानी शाळेची नेहमीच चर्चा होत असते. या शाळेमध्ये सेलिब्रेटींची बहुतांश मुलं शिक्षण घेतात. पण तुम्हाला शाळेतील KG ची फी माहितेय का?
Television : बॉलिवूडप्रमाणे टेलिव्हिजनवरील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा ते अनुपमा मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार किती फी घेतात माहितेय का?