Entertainment

लाल बनारसी लेहेंग्यातला क्रिती सेनॉनचा रॉयल लुक पहिला का ?

Image credits: instagram @kritisanon

रॉयल डिझाईन असलेली बिंदी आणि स्मोकी आय मेकअप

Image credits: instagram @kritisanon

लाल रंगाच्या बनारसी लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Image credits: instagram @kritisanon

रॉयल लुक चाहत्यांना आवडला , फोटो वर क्ममेंट्सचा वर्षाव

Image credits: instagram @kritisanon

वाराणसीच्या नमो घाटावर हा फॅशन शो चे आयोजन

Image credits: instagram

वाराणसीच्या नमो घाटावर मनीष मल्होत्राने फॅशन शो चे आयोजन केले होते

Image credits: instagram

या फॅशन शो साठी रणवीर सिंह आणि क्रिती सेनॉन एकत्र दिसून आले

Image credits: instagram