Indian 2 Twitter Review : कमल हसन यांचा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला इंडियन-2 सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरील युजर्सचे सिनेमाबद्दलचे काय मत आहे हे जाणून घेऊया...
Isha Ambani Lehenga : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेल्या खास लेहेंग्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास लेहेंग्यावर गीतेमधील श्लोक लिहिण्यात आला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. कपलच्या लग्नाला परदेशातील पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली आहे. सुपर मॉडल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत दाखल झाली आहेत.
12 जुलैला अक्षय कुमार आणि राधिका मदानचा सरफिरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमाची रिलीज होणार आहे. अशातच दोन्ही सिनेमांच्या अॅडवान्स बुकिंगची आकडेवारी समोर आली आहे.
Amitabh Bachchan Deepfake Video : अमिताभ बच्चन यांचा अश्लील आणि आपत्तीजनक संवादांचा वापर करत डीपफेक व्हिडीओ तयार करुन इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. अशातच प्रकरणातील व्यक्तीचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Shiv Shakti Puja : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाआधी शिव शक्ती पूजेचे काही फोटो समोर आले आहेत. यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थितीत लावल्याचे दिसून आले.
महेश बाबू आणि एसएस राजामौली पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. SSMB29 या देशातील सर्वात महागड्या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत. मात्र, या ॲक्शनने भरलेल्या साहसी चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरुच आहे. पण लग्नाआधीच्या फंक्शनमुळेही कपलच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. याआधी अनंत आणि राधिकाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Bollywood Upcoming Squeal Movies : प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण स्टारर कल्कि 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण पुष्पा-2 सह अन्य काही सिनेमे लवकरच प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहेत. याचीच लिस्ट पाहूया...
Radhika Merchant Sister : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधीच्या वेगवेगळ्या फंक्शनला सुरुवात झाली आहे. अशातच 8 जुलैला अनंत आणि राधिकाच्या हळदीचा समारंभ झाला. यावेळी अनंत अंबानीची मेव्हणीचीच चर्चा का झाली याबद्दल जाणून घेऊया....