Entertainment

'जेठालाल' ते 'अनुपमा' मालिकेतील कलाकार वसूल करतात ऐवढी Fees

Image credits: Insta

रुपाली गांगुली

'अनुपमा' मालिकेमधील मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेते.

Image credits: Insta

दिलीप जोशी

जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेतात.

Image credits: Insta

करण कुंद्रा

'तेरे इश्क मे घायल' सारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेला कलाकार करण कुंद्रा एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये फी घेतो.

Image credits: Insta

तेजस्वी प्रकाश

'बिग बॉस 15' सीझनची विजेती तेजस्वी प्रकाश एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये फी वसूल करते.

Image credits: Insta

दिव्यांका त्रिपाठी

'ये है मोहब्बत' मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्यांका त्रिपाठी एका एपिसोडसाठी 1.5 ते 2 लाख रुपये फी घेते.

Image credits: Instagram

कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्मा एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये फी घेतो.

Image credits: Insta

श्रद्धा आर्या

'कुंडली भाग्य' मालिकेतील प्रीताची भूमिका साकारणारी श्रद्धा आर्या एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेते.

Image credits: Insta

जेनिफर विंगेट

जेनिफर विंगेट टीव्हीवरील एका मालिकेसाठी 1.5 लाख रुपये फी घेते.

Image credits: Insta

गौरव खन्ना

'अनुपमा' मालिकेतील अनुजची भूमिका साकारणारा गौरव खन्ना एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेतो.

Image credits: Insta