अनुपमा या मालिकेचे पाहणारे प्रेक्षक दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे ती मालिका टीआरपीमध्ये टॉपवर आहे.
Entertainment : बॉलिवूडमधील दबंग म्हणून ओखळल्या जाणारा सलमान खान सध्या त्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितेय का, सलमान खानने 17 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीमुळे मोठे नुकसान झाले होते.
14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक चित्रपटांचा प्रीमियर होणार असून तर यातून उत्कृष्ट चित्रपट आणि लघुपट निवडला जाणार आहे. त्यामुळे FTII विद्यार्थ्यांना यात संधी मिळाल्याने आनंदाची बाब आहे.
अभिनेत्री ते राजकारणात प्रवेश 1997साली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत जयललिता यांचे नाव होते.त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीमुळे चाहता वर्ग मोठा होता. त्यानंतर त्या राजकारणात आल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री देखील झाल्या.
True Love Story Movies In Bollywood : बॉलिवूडमध्ये काही सिनेमे खऱ्या लव्हस्टोरीवरून तयार करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया....
निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम फार प्रसिद्ध होता. पण अचानक निलेश यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडल्यामुळे हा कार्यक्रम चालेल का नाही हा प्रश्न निर्मात्यांच्या पुढे पडला आहे.
देशात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यांच्या एक से एक चित्रपटांनी भरभरून कमाई केली आहे.पण या चित्रपटाच्या रोलसाठी अभिनेते किती पैसे आकारतात या यादीत कोणी पहिला क्रमांक कोणी पटकावला वाचा सविस्तर.
रजनीकांत यांच्या "कुली थलाईवर 171" चित्रपटचा टायटल टीझर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांनी वयाच्या 73 व्या वर्षीही आपली बरोबरी नसल्याचे दाखवून दिले आहे. लोकेश कनगराजच्या या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता निर्माण केली आहे.
सलमान खानचा जिजा आयुष शर्मा कायमच चर्चेत असतो. तो आणि त्याची बायको अर्पिता यांच्यापैकी कोण सर्वात जास्त श्रीमंत आहे, ते जाणून घेऊ.
अमीर खानची मुलगी आयरा खानने सोशल मीडियावर पोस्ट केली असून तिची सगळीकडे चर्चा आहे.