अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नशीब आजमावून पाहत असतात. त्यामध्ये अनेकींना यश आलं तर काही अभिनेत्री या परत दाक्षिणात्य सिनेमांकडे गेल्याच आपल्याला दिसून आलं.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत जे सिनेमांचे निर्माते आहेत. याशिवाय काहींचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसही आहेत. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांना निर्माते होता आले नाही.
Bollywood : वर्ष 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' सिनेमातून कमल सदाना याने आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरूवात केली होती. पण आयुष्यातील काही प्रसंगांनी अभिनेत्याला हादरावून सोडले होते. याबद्दलचाच खुलासा अभिनेत्याने अनेक वर्षांनी आता केला आहे.
जेनिफर मिस्री बंसीवाल सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे . पण जेनिफर मिस्रीवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला गेलाय. अभिनेत्रीच्या भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर आहे.
Allu Arjun Pushpa 2 OTT Rights : अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ‘पुष्पा 2’ सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला. अशातच नेटफ्लिक्सने सिनेमाचे ओटीटी अधिकार खरेद केले आहेत. यासाठी कोट्यावधी रुपयांची डील झाल्याचे बोलले जात आहे.
बॉलीवूडमध्ये वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि कथा घेऊन अनेक डायरेक्टर चित्रपट करत आहेत. मात्र ते किती श्रीमंत आहेत तुम्हाला माहिती आहेत का ? कोणाकडे किती नेट वर्थ जाणून घ्या
मुंबईच्या मोहम्मद रोड येथे मंगळवारी रात्री रेस्टॉरंटच्या मालकाने त्याच्यावर अंडी फेकल्याची घटना घडल्यानंतर बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी रागात असताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला
वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर मंदिरात अभिनेत्री रविना टंडन पाठोपाठ गोविंदानेही दर्शन घेतले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदा चर्चेत आला आहे.
विक्रांत विरोधात तिला मदत करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अभिराम होता. वचन दिल्या प्रमाणे एजेने लीलाची मदत केली आहे. मात्र लीलाने देखील मदत मागताना वाचन दिलं होत ते आता लीला पूर्ण करणार का ? जाणून घ्या आजच्या एपिसोडमध्ये.