२८ डिसेंबर २०२४: कोणी गुंतवणूक करू नये, कोणाला होईल नुकसान?
Lifestyle Dec 27 2024
Author: vivek panmand Image Credits:adobe stock
Marathi
कोणत्या ५ राशी अनलकी राहतील?
२८ डिसेंबर शनिवार मेष, मिथुन, वृश्चिक, कुंभ आणि मिन राशीच्या लोकांना हानी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला वाईट बातमी मिळू शकते.
Image credits: adobe stock
Marathi
मेष राशीच्या लोकांनी गुंतवणूक करू नये
मेष राशीच्या लोकांनी २८ डिसेंबर रोजी चुकून गुंतवणूक करू नये. अशावेळी गरजेचे काम आटू शकते, तब्येतीत उतार चढाव होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
मिथुन राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळू शकते
या राशीच्या लोकांना वाईट मिळू शकते. यामुळे लोकांचे टेन्शन वाढण्याची शक्यता वाढत जाते. नवरा बायकोमध्ये भांडण होण्याची शक्यता असते. जवळचा व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकते.
Image credits: freepik
Marathi
वृश्चिक राशीच्या लोकांचे राज समजू शकतात
या राशीच्या लोकांचे अनेक सिक्रेट समजू शकतात. परिवारामध्ये अपमानाचा सामना करावा लागतो. विचार करून ठेवलेले काम होणार नाहीत.
Image credits: freepik
Marathi
कुंभ राशीचे लोक टेन्शनमध्ये असणार
या राशीचे लोक नोकरीमध्ये अडचणीत सापडू शकतात. अधिकारी या लोकांपासून नाराज होऊ शकतात. या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापासून आपण स्वतःचा बचाव करायला हवा.
Image credits: freepik
Marathi
मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे
या राशीच्या लोकांनी दुश्मनांपासून सावध राहावे. या लोकांच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. मुलांमुळे आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
Disclaimer
या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ज्योतिषांकडून देण्यात आलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण ही माहिती सूचना म्हणून घ्यायला हवी.