Entertainment

देशातील सर्वाधिक महागडी शाळा, KG ची फी ऐकून व्हाल थक्क

Image credits: Facebook

देशातील सर्वाधिक महागडी शाळा

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेची ओखळ देशातील महागड्या शाळांपैकी एक होते.

Image credits: Facebook

फी किती?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या KG ची फी तुम्हाला माहितेय का? फी ऐकून हैराण व्हालच पण त्यामध्ये एक आलिशान कार खरेदी कराल.

Image credits: Facebook

KG फी ऐकून व्हाल हैराण

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, धीरूभाई अंबानी शाळेच्या KG ची वार्षिक फी 1,400,000 रुपये आहे.

Image credits: Facebook

12 वी इयत्तेची फी

टाइम्स ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार शाळेच्या 12 वी इयत्तेची फी 2,000,000 रुपये आहे.

Image credits: Facebook

आधुनिक सोयी सुविधा

शाळेमध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

Image credits: Facebook

सेलिब्रेंटीची मुलं घेतात शिक्षण

धीरूभाई अंबानी शाळेत सेलिब्रेंटींची मुलं शिक्षण घेतात.

Image credits: Facebook

ऐश्वर्याच्या लेकीची शाळा

ऐश्वर्या बच्चनची लेक आराध्या बच्चनही धीरूभाई अंबानी शाळेत शिकते.

Image credits: Facebook

शाळेचे बोर्ड कोणते?

शाळेचे काउंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन, कॅम्ब्रिज एसेस्टमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन आणि इंटरनॅशनल बॅकलॉरेट बोर्ड आहे.

Image credits: Facebook