अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असून दोघांनीही साखरपुड्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.
रात्रीस खेळ चाले मालिकेतील अपूर्वा नेमळेकरची शेवंताची भूमिक फार गाजली. आजही अपूर्वाला बहुतांशजण शेवतांच्या भूमिकेमुळेच ओखळतात.
Sibiling Day 2024 : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या भावाबहिणीच्या जोडीची नेहमीच चर्चा केली जाते. पण काही कलाकारांच्या भावा-बहिणीच्या नात्याबद्दल फार कमी जणांना माहितेय. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा शुभ दिन मानला जातो. साडेतीन मुहूतापैकी एक असलेल्या शुभदिवशी सई ताम्हणकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ कंपनीची नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.
बिग बॉस ओटीटी ३ पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वायकुळ लवकरच मोठी ताई होणार असून मायराच्या आईने दिलीय गोड बातमी. याबाबद्दलचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
यंदाच्या चैत्र्य नवरात्रीमध्ये घाला अमृता खानविलकर सारख्या साड्या, तुमचा लुक नक्कीच उठून दिसेल आणि देवी देखील प्रसन्न होईल.तिच्या साड्यांचे कलेक्शनही खास आहे. त्यामुळे तुम्ही देखील तिच्या सारख्या साड्या यंदाच्या चैत्र्य नवरात्रीत घालू शकतात.
रेव्ह पार्टीसाठी सापांचे विष पुरवल्याप्रकरणात एल्विश यादवसह आठ जणांच्या विरोधात नोएडा पोलिसांनी 1200 पानांची चार्जशीट दाखल केले आहे. याशिवाय चार्जशीटमधून काही धक्कादायक खुलासेही झाले आहेत.
आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. याशिवाय हिंदू नववर्षालाही आजपासून सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठमोठ्या अभिनेत्रींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा: 2 चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनचा लुक पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.