KBC Season 16 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपति’ चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा एक प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. खास गोष्ट अशी की, अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा केबीसीच्या हॉट सीटवर बसणार आहेत.
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. तसेच त्यांचे फॉलोवर देखील तेवढ्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या पेड प्रमोशनसाठी त्यांना पोस्ट शेअर करायला सांगता, जाणून घ्या एक पोस्ट शेअर करण्यासाठी सेलिब्रिटी किती पैसे आकारतात.
आजच्या घडीला हजारो कोटींचा मालक असलेला सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? असा प्रश्न त्याच्या बहुसंख्य चाहत्यांना पडला आहे. जाणून घ्या काय आहे कारण गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहण्याचे
Bollywood Celebes : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रेटींचा बोलबाला असतो. पण तुम्हाला माहितेय का, सिनेमा, जाहिरांतीव्यतिरिक्त सेलिब्रेटी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातूनही कोट्यावधी रुपये कमावतात.
Firing On Salman House : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलीवूडमधील सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड चर्चेत आले असून जाणून घ्या सर्वात जास्त पगार घेणारा बॉडीगार्ड कोणता. आणि तो कोणत्या बॉलीवूड सेलेब्रिटीची सुरक्षा सांभाळतो.
यंदाच्या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी ट्राय करा परिणितीसारखा साधा आणि एलिगंट लुक. ज्यामध्ये तुम्ही एकदम उठून दिसलं आणि सगळ्यांची नजर तुमच्यावरच टिकून राहील.
ऐश्वर्या रायसारखे हे ८ रॅम्पवॉक ड्रेस तुमचा स्पेशल डे आणखीनच स्पेशल करतील,तर जाणून घ्या कोणते आहेत हे ड्रेसेस.
बॉलिवूडमधील ‘दबंग’ म्हणजेच सलमान खान याच्या मुंबईतील घरावर अज्ञातांकडून गोळीबार केल्याची घटना घडली. यामुळे सलमान खानच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सलमान खानच नव्हे बॉलिवूडमधील अन्य काही कलाकारांनाही जीवे मारण्याची धकमी मिळालीय.
प्रियांका चाहर चौधरीचे वाईट अवस्थेतील व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहे. जाणून घ्या आहे प्रकरण आहे का झाली तिची वाईट अवस्था.