IMDb ने टॉप 100 भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानपासून अनेक स्टार्सना आतापर्यंत सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.जाणून घ्या अशा स्टार्सबद्दल ज्यांनी गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.
Entertainment : बिग बॉस ओटीटी2 फेम आकांक्षा पुरी सोशल मीडियावरील सर्वाधिक प्रसिद्ध सेलिब्रेटींपैकी आहे. अशातच अभिनेत्रीने एग फ्रिजिंग सर्जरी केल्याची बातमी समोर आली आहे.
Pankaj Kapur Birthday : 29 मे 1954 रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये जन्मलेले अभिनेते पंजक कपूर यांचे सिनेसृष्टीत फार महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. पण पंकज कपूर यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दल फार कमी जणानांचा माहितेय.
Radhika-Anant 2nd Pre-Wedding : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला सुरुवात झाले आहे. यासाठी अनेक व्हिव्हिआयपी उपस्थिती लावणार आहेत. अशातच ऑरीने सोशल मीडियावर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला 'मुंज्या' सिनेमात अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे. अशातच अभिनेत्रीच्या काही ब्लाऊज डिझाइन तुम्ही नक्कीच कॉपी करू शकता. यामध्ये तुमचा लुक सेक्सी आणि बोल्ड दिसेल.
सलमानचे चाहते त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा प्रसिद्ध अभिनेता या चित्रपटात सलमानसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
रवी तेजाने उगादी वरील त्याच्या नवीन चित्रपट 'RT 75' ची घोषणा केली होती. ज्यामध्ये त्याचे पात्र देखील समोर आले होते. आता या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करणारी अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
मराठमोळ्या छाया कदम नंतर आता चर्चा होतेय ती, रोहित कोकाटे या अभिनेत्याची. रोहित कोकाटे हा द शेमलेस चित्रपटात झळकला होता आणि आता कान्स मध्ये पुरस्कार मिळाल्याने त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री आंद्रे रसेलसोबत डान्स करताना दिसून येत आहे. खरंतर, केकेआरच्या संघाचा आयपीएलमध्ये विजय झाल्याने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मित्रांसोबत फिरायला गेला असता त्याच्या सोबत घात झाला. अभिनेत्याची 37 व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हॉलिवूडमध्ये आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.