'द शेमलेस' चित्रपटासाठी अनसूयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपला पुरस्कार 'क्विअर कम्युनिटी'ला समर्पित केला आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जूही परमार आजही नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीला 'कुमकुम' मालिकेमुळे घरोघरी पोहोचली. पण अभिनेत्रीने कास्टिंग काउचची शिकार झाली असल्याचा खुलासा केला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये कोलकाता येथे राहणारी अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. अनसूयाला कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
लैलाचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या इगतपुरी येथील फार्म हाऊसवर पोहोचले होते. दरम्यान, लैला खानची आई सेलिनाने तिची बहीण अल्बाना पटेल यांच्याशी बोलून सांगितले की, ती तिचा तिसरा पती परवेझ इक्बाल टाकसोबत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्री लैला खान हिच्या हत्येप्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने अभिनेत्रीचा सावत्र पिता परवेझ टाक याला खुनी मानून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. वास्तविक तिचे X (ट्विटर) खाते हॅक झाले आहे. रुबिनाने तिच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ही बातमी कळल्यानंतर रुबिनाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
वाढत्या उन्हाच्या तापमानानुसार स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. यासाठी दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्हाला त्रास होणार नाही.
प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचा कल्की 2898 एडी हा चित्रपट 27 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, मात्र दीपिकाने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग न घेतल्याने प्रभासचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
बॉलिवूडमधील सान्या मल्होत्रा असो किंवा जॅकी श्रॉफ या कलाकारांनी साउथ सिनेमातील आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीच. पण बॉलिवूडमधील असेही काही कलाकारणार आहेत जे आपले नशीब साउथ सिनेमात आजमावू पाहत आहेत.