ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज पंचायतच्या तिसऱ्या सीजननंतर आता चौथ्या सीजनची वाट पाहिली जात आहे. अशातच चौथा सीजन कधी रिलीज होणार यासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना नवी दिल्लीत झालेल्या एका समारंभात 'FICCI यंग लीडर्स युथ आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘स्री-2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवरवर धुमाकूळ घातला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही दमदार प्रतिसाद मिळाला आहे. अशातच सिनेमाने काही रेकॉर्ड ब्रेक केलेत याबद्दल जाणून घेऊया...
Hurun India Rich List : बॉलिवूडमधील किंग खानचे नाव पहिल्यांदा हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये दाखल झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षात शाहरुखची संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन हृतिक रोशनवर नेटकऱ्यांनी जोरदार टिका केली होती. अशातच अक्षय कुमारनंतर आर माधवनकडून पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे.
बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई करणाऱ्या कल्कि 2898 एडी सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनीही दमदार भूमिकेने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. पण सिनेमात अमिताभ यांचा बॉडी डबलचा रोल कोणी केलाय हे माहितेय का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचे आगमन होणार आहे. अशातच कपलच्या मुंबईतील वांद्रे येथील घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाचा सण सुरु होणार आहे. अशातच सलमान खानने एका कार्यक्रमावेळी नागरिकांना इको फ्रेंडली गणपती आणण्याचे आवाहन केले आहे. यासह पीओपीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणपतींबद्दलही सलमान खानने वक्तव्य केलेय.
कंगना रणौतने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काळ्या बाजूची पोलखोल केली आहे. कंगनाने म्हटले की, इंडस्ट्रीमध्ये टॅलेंडची कदर केली जात नाही. अशा व्यक्तींना बाजूला केले जाते. याशिवाय कंगाने अन्य काही खुलासे देखील इंडस्ट्रीबद्दल केले आहेत.
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो Bigg Boss 18 ची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. शो मध्ये सहाभागी होणाऱ्या काही कलाकारांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच शो साठी विचारण्यात आलेल्या 8 जणांनी चक्क बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यास नकार दिलाय.