आकाशात आज चंद्राची दुर्लभ स्थिती दिसणार आहे. खरंतर, आकाशात ब्लॅक मून 30 डिसेंबरला दिसणार आहे.
ब्लॅक मून यंदाच्या वर्षातील दुसरा नवा चंद्र दिसणार आहे. याआधी 15 डिसेंबरला कोल्ड मून दिसला होता.
ब्लॅक मून म्हणजे चंद्राचा रंग काळा होणे. ही स्थिती चंद्राच्या चक्रांची दुर्मिळतेचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.
ब्लॅक मून ‘ब्लू मून’ सारखा असणार आहे. आज सोमवती अमावस्या असल्याने रात्री चंद्र आणि सूर्य एकाच दिशेला समांतर असणार आहे.
चंद्र आणि सूर्य एकाच दिशेने समांतर असल्याने सुर्याची किरणे चंद्रावर पडली तरीही त्याचा प्रकाश दिसणार नाहीये.
भारतात ब्लॅक मून 31 डिसेंबरला पहाटे सकाळी 3 वाजून 57 मिनिटांच्या आसपास दिसणार आहे. तर अमेरिकेत ब्लॅक मून 30 डिसेंबरला दिसणार आहे.
विमानात बसल्यानंतर मोबाईल फ्लाईट मोडवर का टाकतात, जाणून घ्या रहस्य
Diet Plan: वजन कमी करण्यासाठी डाएट कसं करावं, प्लॅन जाणून घ्या
हलवा नव्हे गाजरापासून तयार करा या 7 टेस्टी रेसिपी
'शाकाहार की मांसाहार', सर्वाधिक शक्ती कशात? चाणक्य नीतीत आहे उत्तर!