Lifestyle

'Munjya' सिनेमातील अभिनेत्रीचे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल बोल्ड

Image credits: Instagram

जरी वर्क ब्लाऊज

गुलाबी रंगातील प्लेन साडीवर जरी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज परिधान करू शकता. ब्लाऊजला वन स्ट्रिप आणि वेगवेगळ्या डिझाइमध्ये गळा शिवून घेऊ शकता. 

Image credits: Instagram

यू नेक ब्लाऊज

शर्वरी वाघसारखा डबल शेडेड यू नेक असणारा ब्लाऊज एखाद्या फंक्शनवेळी परिधान करू शकता. यावर हेव्ही झुमके किंवा चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram

डीप वी नेक ब्लाऊज

काळ्या रंगातील साडीवर डीप वी नेक ब्लाऊजमध्ये शर्वरीचा कातिल लुक दिसतोय. अशाप्रकारचा ब्लाऊज तुम्ही देखील शिवून घेऊ शकता. 

Image credits: Instagram

सिल्व्हर सिक्वेंस वर्क ब्लाऊज

रिसेप्शन पार्टीसाठी अथवा एखाद्या फंक्शनवेळी शर्वरीसारखा लेहेंग्यावर सिल्व्हर रंगातील सिक्वेंस वर्क करण्यात आलेले ब्लाऊज परिधान करू शकता. 

Image credits: Instagram

हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊज

मस्टर्ड रंगातील लेहेंग्यावर त्याच रंगातील हेव्ही अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क केलेले ब्लाऊज परिधान करू शकता. अशाप्रकारच्या ब्लाऊजवर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Isntagram

आयव्हरी सिक्वेंस वर्क ब्लाऊज

आयव्हरी सिक्वेंस वर्क ब्लाऊजमध्ये शर्वरी अत्यंत बोल्ड दिसतेय. अशाप्रकारचा ब्लाऊज संगीत पार्टीसाठी परफेक्ट आहे. यामध्ये तुमचा सेक्सी आणि ब्युटीफुल लुक अधिक खुलून दिसेल. 

Image credits: Instagram

हॉल्टर नेक ब्लाऊज

सध्या हॉल्टर नेक ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे. शर्वरीसारखा मस्टर्ड रंगातील हॉल्टर नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. असा लुक क्रिएट करताना न्यूड मेकअप करा. 

Image credits: Instagram