Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाची धूम सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. अशातच काही मराठी इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटींच्या घरी देखील यंदाच्या वर्षी बाप्पाचे आगमन झाले आहे. याचेच काही फोटो कलाकारांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
गणेश चतुर्थीनिमित्त आमिर खानने आपल्या मुलासोबत गणपतीची पूजा केल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. याच फोटोवरुन आमिरला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अंबानी कुटुंब दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करतात. यावेळी त्यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या दर्शनाला सर्व सेलिब्रेटी गेल्याचे दिसून आले.
कन्नड सुपरस्टार दर्शन थुगुदीपची दिवंगत चाहती रेणुका स्वामी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर ३९ जखमा, प्रायव्हेट पार्टला इजा आणि छातीचे हाड फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले आहे.
टेलिव्हिजनवरील गणपतींच्या मालिकांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली. यामधील कालाकारांनी साकारलेल्या गणपतीच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले. याच कलाकारांबद्दल जाणून घेऊया…
Ganesh Chaturthi 2024 Songs : गणेशोत्सवाच्या सणासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 7 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवसांसाठी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी गणपतीची मंडळात आणि घरोघरी मराठमोठी गाणी लावली जातात.
Bigg Boss Season 18 Updates : बिग बॉसच्या सीजन 18 ची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. शो चे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असून सेटवरील त्याची पहिली झलक समोर आली आहे.
वर्ष 2024 मध्ये शर्वरीने 'मुंज्या' मधील 'तरस' या डान्स नंबरने धुमाकूळ घातला. तिच्या समर्पणाची आणि नृत्यकौशल्याची प्रशंसा होत आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या शर्वरीने या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.