Entertainment : बॉलिवूडमध्ये बच्चन परिवाराचे मोठे नाव आहे. अशातच जया बच्चन यांच्याबद्दलच्या चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन होतात. तर जया बच्चन यांना ऐश्वर्या नव्हे तर दुसरीच अभिनेत्री सून म्हणून हवी होती.
Marathi Upcoming Movies : मराठी सिनेसृष्टीत लवकरच काही धमाकेदार सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 27 सप्टेंबरला रिलीज होणारा धर्मवीर-2 ते फौजी सिनेमासारख्या काहींचा समावेश आहे. पाहूयात मराठीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची लिस्ट…
आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जीस्टनने त्याला मुलगा झाल्याची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे कपलवर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Amitabh Bachchan Fitness Secret : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बिग बीं ची नेहमीच चर्चा होत असते. सध्या टेलिव्हजवर सुरु झालेल्या कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. अशातच वयाच्या 81 व्या वर्षी अमिताभ बच्चन एवढे फिट आणि तरुण कसे दिसतात?
राजकुमार रावचा स्री-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राजकुमार रावने आपल्या मुलाखतीत शाहरुखचा मोठा चाहता असल्याचे वारंवार सांगितले आहे. अशातच स्री सिनेमाचे शाहरुख खानसोबतचे कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे.
आयुष्मान खुराना असा अभिनेता आहे जो त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल अपडेट देत असतो. पण त्याची पत्नी, ताहिरा कश्यप हिने काबुल केले की तिने उघड केले की तिच्या पतीने त्यांच्या चिमुकलीसाठी साठवलेले आईचे दूध चोरले आणि पिले होते.
हॉलिवूडमधील कपल जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक दोघेजण लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होत आहेत. जेनिफरने कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. पण जेनिफर वकिलाशिवाय घटस्फोट का घेतेय याचे कारण समोर आले आहे.
सलमान खानची बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘दबंग’ म्हणून ओखळ आहे. याशिवाय सलमानच्या चाहत्यांचा वर्ग देखील मोठा आहे. सिनेमांशिवाय सलमान खान सामाजिक कार्यांमध्ये पुढे असतो. अशातच सलमान खानच्या आयुष्यासंबंधित एक खास किस्सा जाणून घेऊया.
Thalapathy Vijay Political Party Flag : साउथ सिनेमातील अभिनेता थलापति विजयने आज (22 ऑगस्ट) अधिकृतरित्या आपल्या राजकीय पक्षाच्या झेंड्याचे अनावरण केले आहे. थलापति विजयच्या राजकरणातील एन्ट्रीने अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.