रत्ना पाठक शाह आणि नसीरुद्दीन शाह ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांमध्ये अप्रतिम केमिस्ट्री आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रत्ना म्हणाल्या की, 'नसीरुद्दीन त्याच्या कामासाठी भयंकर वेडा आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह जुलै महिन्यात पार पडणार आहे. याआधी दोघांचे दुसरे ग्रँड प्री-वेडिंग होणार आहे. यासाठीच पाहुण्यांची आता लगभग सुरू झाली आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध कलाकारात दिलीप जोशी नेहमीच चर्चेत राहतात. पण तुम्हाला जेठालाल यांचे नेटवर्थ माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...
सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चित्रपटातील खलनायकासाठी तीन नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही .
फराह खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. अलीकडेच, फराह द ग्रेट इंडियन कपिल शोचा एक भाग बनली, जिथे तिने तिच्या चाहत्यांसह खूप मजा केली आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.
पायल कपाडिया ही पहिली भारतीय दिग्दर्शक आहे जिने कान्स 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे नाव अभिनमाने उंचावले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे पायल कपाडिया?
'द शेमलेस' चित्रपटासाठी अनसूयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपला पुरस्कार 'क्विअर कम्युनिटी'ला समर्पित केला आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जूही परमार आजही नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीला 'कुमकुम' मालिकेमुळे घरोघरी पोहोचली. पण अभिनेत्रीने कास्टिंग काउचची शिकार झाली असल्याचा खुलासा केला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये कोलकाता येथे राहणारी अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. अनसूयाला कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.