अभिनेत्री मलायका अरोरा-अर्जुन कूपरचा ब्रेकअप झाल्याच्या बातमीने जोर धरला आहे. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
विजय सेतुपती यांच्या 'महाराजा' या 50व्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्रेलरची सुरुवात पोलीस ठाण्यातील विजय सेतुपतीच्या पात्राने होते
चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी गदर 2 अभिनेता सनी देओलवर फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप केला आहे. सनडाउन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सौरव गुप्ता यांनी आरोप केला आहे की अभिनेता सनीने आपली मोठ्या रकमेची फसवणूक केली आहे.
रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहितेय. खरंतर, राणी मुखर्जी ते कंगना राणौत यांना धूम्रपानाची सवय आहे हे माहितेय का?
31 मे 2022 रोजी, गायक त्याच्या चाहत्यांसमोर सादरीकरण करत असताना अचानक डोळे बंद करतो. त्याचा गोड आवाज अचानक गायब होतो. प्रेक्षकांचा आवाज थांबतो. या गायकाने आपल्या आयुष्यात अशी गाणी गायली की अनेक दशकेही लोक त्यांना विसरू शकणार नाहीत.
‘पंजायत-3’ सीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. अशातच प्रेक्षकांना मिर्झापुरच्या सीरिजचे वेध लागले आहेत. याच सीरिजबद्दल अली फजलने एक हिंट दिली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सोहळा क्रुजवर होणार असून यासाठी 800 हून अधिक पाहुणे येणार असल्याची चर्चा होती. अशातच पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
प्रत्येक वर्षी 31 मे ला देशभरात ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातोय. यासंदर्भात प्रत्येक वर्षी वेगवेगळे आरोग्य शिबीरे, हेल्थ चेकअपच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण अभिनेता हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
स्टँडअप कॉमेडीमध्ये आपला वेगळाच ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवारा वीर दासचा 31 मे ला वाढदिवस असतो. अभिनेता एकेकाळी भांडी धुण्याचे काम करायचा. पण आज स्टँडअप कॉमेडीचा बादशाह ठरला आहे.
'या' अभिनेत्रींच्या जोडीदाराने सोडली पत्नीची साथ, कठीण परिस्थितीचा सामना करत अभिनेत्रींनी सावरलं स्वतःचं आयुष्य, आज जगत आहेत रॉयल आयुष्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याची जाणून घ्या त्यांच्या विषयी.