Entertainment

Cannes 2024 : छाया कदम नंतर होतेय या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा

Image credits: Instagram @rohitkokate

'द शेमलेस'मधील मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रोहित कोकाटे

Image credits: Instagram @rohitkokate

कान्समधील मधील रोहितच्या रुबाबदार लूकची चर्चा सर्वत्र होतेय

Image credits: Instagram @rohitkokate

"द शेमलेस" चित्रपट कान्समध्ये झाला होता सिलेक्ट

Image credits: Instagram @rohitkokate

"द शेमलेस" चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण टीम रेड कार्पेटवर दिसली

Image credits: Instagram @rohitkokate

अनसूयाने रचला इतिहास, Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Image credits: Instagram @rohitkokate

Cannes मधील हा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

Image credits: Instagram @rohitkokate