केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने NEET पेपर लीक प्रकरणी पहिली अटक केली असून मनीष प्रकाशला अटक केली आहे.
Tips For Keeping Silver At Home : घरात कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याचे एक स्थान ठरलेले आहे. एखाद्या विशिष्ट धातूपासून तयार केलेली वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवावी याचे देखील स्थान आहे. यामुळे घरातील चांदीच्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात हे पाहूया…
Parliament Session 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध करायला हवा असे प्रतिपादन केले.
Kalki 2898 AD Review In Marathi : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात प्रभास-दीपिका मुख्य भुमिकेत झळकले आहेत. वाचा सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर टीका करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Hibiscus Lip Balm : बहुतांश महिलांचे सौंदर्य डोळे आणि ओठांमुळे अधिक वाढले जाते. गुलाबी ओठांसाठी वेगवेगळे उपाय करुनही काळवंडलेल्या ओठांची समस्या कमी होत नाही. अशातच तुम्ही गुलाबी ओठांसाठी घरच्याघरी जास्वंदीच्या फुलांपासून लिप बाम तयार करू शकता.
Cabinet Meeting Decisions : बैठकीत विधवा महिलांना दिलासा देण्यासह मंत्रिमंडळाकडून सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Ashadhi Wari Palkhi Ceremony : पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे
Kalki 2898 AD First Twitter Review : प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टार कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासह युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Ashadhi Wari Palkhi Ceremony : पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून काही पोलीस कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होणार आहेत.