दिल्लीतील वेलकम परिसराती एक दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेच दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
यंदा होळीचा सण 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चला रंगपंचमीचा सण असणार आहे. अशातच घरी पाहुणे येणार असल्यास तुम्ही त्यांच्यासाठी घरच्याघरी दही वड्याची रेपिसी करू शकता.
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणालाही महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरूवात होते. खरंतर, संपूर्ण भारतात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो.
जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत त्याच्या दिवंगत वडिलांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या डीमॅट खात्यांचा वापर करून केले गेले.
अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला सूज आल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी भारत आणि युक्रेन या दोन देशांची भागीदार मजबूत करण्यात यावा असा दोघांमध्ये संवाद झाला आहे.
नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल 70 वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली असून अभिनेता फरहान अख्तरने याचे पोस्टर देखील शेअर केले आहे
20 मार्च आणि 23 सप्टेंबर, या दिवशी दिवस व रात्र समान असतात. या तारखांना खगोलशास्त्रात 'विषुव दिवस' असे म्हणतात.खगोलीय कारण? जाणून घ्या
रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमवीर पुतीन यांची निवड झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे. विकसित भारत संपर्क या बॅनरखाली केंद्र सरकारच्या कामगिरीची मोजदाद करण्याचे प्रकरण आहे.