ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. आपण त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती करून घेऊयात.
Kalki 2898 AD Movie : प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा कल्कि 2898 एडी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरु झाले आहे. अशातच सिनेमा सालारचा रेकॉर्ड ब्रेक करणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक खाजगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार बंगळूर येथील न्यायालयात करण्यात आली आहे.
18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची फेरनिवड झाली आहे. सभापतींची निवड आवाजी मतदानानेच झाली. विरोधकांकडून के सुरेश यांना सभापतीपदासाठी उभे केले होते.
Places to avoid during monsoon : सध्या भारतातील बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपचे प्लॅन केले जातात. पण भारतातील अशी काही ठिकाणे आहेत जेथे मान्सूनमध्ये जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गंभीरपणे अडकले आहेत. ईडीच्या कारवाईपासून तो तिहार तुरुंगात बंद होता आणि आता सीबीआयनेही त्याच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 18 व्या लोकसभेत इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. मात्र, ही निवडणूकही खानापूर्तीपेक्षा कमी नाही.
Arjun Kapoor Birthday : बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर 26 जूनला आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या दिवशी मलाइका अरोराच्या शुभेच्छांकडे प्रत्येकाचे लक्ष लागून राहिलेले असते. पण तुम्हाला माहितेय का, अर्जुनने मलायकाआधी कोणासोबत रिलेशनशिप होते?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान पार पडत आहे. या जागांसाठीचा कार्यकाळ 7 जुलैला पूर्ण होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला यावेळी भाजपचे आव्हान असणार आहे.
New Criminal Law : येत्या 1 जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. आयपीसीऐवजी भारतीय न्याय संहिता आणि सीआरपीसीऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा लागू होणार आहे. याशिवाय व्यक्तीच्या अटकेसह तुरुंगाचे नियमही बदलले जाणार आहेत.