Anant Ambani, Radhika Merchant Wedding : नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या साडीला तयार करण्यासाठी लागलेत 'इतके' दिवस
Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, वारकरी आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे.
"घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब, अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात" असे पवार म्हणाले.
Ashadhi Wari Palkhi Ceremony : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत.
NEET UG परीक्षेबाबत देशभरात गोंधळ सुरू आहे. गुन्हे शाखेशिवाय दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरात या प्रकरणाचा तपास सुरू असून संशयितांना पकडले जात आहे. आता या प्रकरणात राजस्थानची तारही गुंतली आहे.
अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून हिना खानने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की ती स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे.
मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम कोनमध्ये मानवी बोट आढळले होते. त्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान संसदेत प्रचंड गदारोळ झाला. संसदेत, अधिवेशन सुरू होताच, राहुल गांधींनी NEET परीक्षेवर चर्चेची मागणी केली, तेव्हा सभापती म्हणाले की प्रथम सर्व सदस्यांनी त्यांच्यासमोर त्यांची नावे आणि पत्रके ठेवावीत.
मुसळधार पावसामुळे उष्णतेशी झगडणाऱ्या दिल्लीतील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्लीतील पहिल्याच पावसात यंत्रणा उघड झाली आहे.