दांडियावेळी लेहेंगा नव्हे साडीला 6 हटके पद्धतीने करा ड्रेप, खुलेल लूक
Lifestyle Oct 04 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:@archeepal
Marathi
रफल साडी
रफल साडीला निऱ्या काढण्याएवजी स्कर्टवर हटके पद्धतीने ड्रेप करा. यावर फ्लोरल प्रिंट असणारे ब्लाऊज ट्राय करा.
Image credits: social media
Marathi
स्कर्ट विथ साडी ड्रेपिंग
नवरात्रीच्यावेळी प्लेन लॉन्ग स्कर्टवर साडी नेसून लेहेंग्याचा लूक देऊ शकता. साडीला एका बाजूने निऱ्या काढून मागच्या बाजूने पदर सोडा. यावेळी कंबरपट्टा नक्की लावा.
Image credits: pinterest.
Marathi
लॉन्ग कुर्ती विद साडी
प्लेन साडीवर लॉन्ग कुर्ती परिधान करुन वेगळ्या पद्धतीने स्टाइल करू शकता. यामुळे साडीला लेहेंग्याचा लूक येईल.
Image credits: social media
Marathi
गुजरातील स्टाइल साडी ड्रेपिंग
साडीला गुजराती स्टाइलही ड्रेप करू शकता. साडीला सरळ पदर काढा. यावर हलका मेकअप आणि हेव्ही ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: social media
Marathi
साडीला लेहेंग्याचा लूक
नवरात्रीत गरब्यावेळी साडीला लेहेंग्याचा लूक देऊ शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज आणि एथनिक ज्वेलरी ट्राय करा.