लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चपासून लागू झाली. आचारसंहितेच्या काळात नियम आणि अटींचे पालन करावे लागते.
भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार - माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.
नोएडामध्ये एका व्यक्तीने तिच्या 22 वर्षीय मैत्रिणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर ब्लेडने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुरुवार 28 मार्च रोजी डॉन मुख्तार अन्सारीचे निधन झाले. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर शरीराचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर मृतदेह हा कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल.
मेहनत आणि कामाच्या प्रति असलेलं समर्पणातून त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवल. सुरुवातीच्या काळात मानधनही दिले नाही. असाच काहीसा प्रकार साऊथचा सुपरस्टार राम चरणच्या बाबतीत घडला आहे.नुकताच राम चरण यांनी त्यांचा 39 वा वाढदिवस साजरा केला.
बेंगळुरू मध्ये अंत्यत धक्कादायक प्रकार घडला आहे.मित्र मुरलीने सुरुवातीला ब्लो-ड्रायरची नोझल योगेशच्या चेहऱ्यावर आणि त्यानंतर गुदाशयात टाकण्याचा प्रयत्न केला. परिणामी योगशाचा मृत्यू झाला आहे.
अलीकडच्या काळात लोकांना जीममध्ये असताना हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे.
शुटिंगसाठी सौदी अरेबियातून 20 उंट आणि 250 मेंढ्या आणल्या होत्या साऊथचा चित्रपट आदुजीवितम एका सत्यकथेवर आधारित आहे. हा चित्रपट बनण्यासाठी 16 वर्षे लागली आणि त्याचे बजेट 40 कोटी रुपये आहे. पण या चित्रपटाचं शूटिंग कसं पार पडलं ते जाणून घेऊया.
हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला जातो हे तुम्हाला माहित असेल. तर याच गाईची सर्वात जास्त किंमतीला खरेदी करण्यात आली आहे.
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती.