ब्रोकरेज फर्म जे पी मॉर्गन SBI शेअरवर बुलिश आहे. हा शेअर चांगल्या प्रकारे वाढत असल्याचं दिसून आलं आहे. यावर्षी हा शेअर १३ ते १५% वाढण्याची शक्यता आहे.
जे पी मॉर्गनने एस बी आय बँकेच्या शेअरची टार्गेट किंमत १,००० रुपये दिली आहे. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी हा शेअर ७९७.२५ रुपयांवर बंद झाला आहे. हा शेअर २५% परतावा देऊ शकतो.
ब्रोकरेज फर्म citi बँकेनं बँक ऑफ बडोदाचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा टार्गेट किंमत ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाच्या शेअरने मागील वर्षी १८% चा परतावा दिला आहे. २०२४ मध्ये या शेअरने आतापर्यंत ८% चा परतावा दिला आहे.
गेल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे. या कंपनीची प्रगती स्थिर आहे.
Gail या शेअरची सध्या किंमत २३० रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची टार्गेट किंमत २६० वरून २९० वरून करण्यात आली आहे.
एका वर्षात या शेअरने ९५% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गुंतवणूकदारांचा पैसा आता डबल झाला आहे. आतापर्यंत या शेअरवर ४०% परतावा मिळाला आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.