रकुल प्रीतने जॅकीसोबत डेट करण्याच्याआधी ठेवली होती 'ही' अट
Entertainment Oct 04 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
रकुल आणि जॅकीची लव्ह स्टोरी
राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लग्नानंतरच आयुष्य आनंदात साजर करत आहेत. पण रकुलने दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होण्याच्या आधी जॅकीपुढं काही अटी ठेवल्या होत्या.
Image credits: Instagram
Marathi
अट अशी जिला प्रत्येक मुलगी जाणून घ्यायला इच्छुक
रकुलने डेट करायला सुरुवात करण्याच्या आधी जॅकीसमोर एक अट ठेवली होती, ही अट अशी होती जी प्रत्येकाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
Image credits: Instagram
Marathi
रकुल आणि जॅकी यांची मैत्री कशी झाली?
जॅकी आणि रकुल दोघेही शेजारी राहत होते आणि त्यांचे काही कॉमन मित्र होते. पण तरीही त्या दोघांची मैत्री झाली नव्हती.
Image credits: Instagram
Marathi
लॉकडाऊन मध्ये मैत्री होऊन झालं प्रेम
दोघे शेजारी असल्यामुळे लॉकडाउनच्या काळात त्यांच्यात बोलणं होऊन नंतर प्रेम वाढत गेलं. रकुलने त्यानंतर मग अट ठेवली होती.
Image credits: Rakul Preet Singh/instagram
Marathi
काय होती अट?
रकुलने जॅकीला सांगितलं होत की, तो ज्यावेळी सिरिअस होईल त्यावेळी आपण डेट करू. तो सिरिअस झाल्यानंतरच ते दोघे डेटवर गेले होते.