काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्रात जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो पण आता तो परत ईडी कारवाईमुळे माहिती झाला आहे.
NEET UG 2024 : नीट युजी परीक्षा येत्या 5 मे रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. अशातच जाणून घ्या परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोडसाठी काय असणार नियम याबद्दल सविस्तर...
राहुल गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमधील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Bollywood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी काही कलाकारांनी आयुष्यात अनेक अडथळ्यांना मात करत आपले नशीब पलटले आहे. यामध्ये शाहरूख खानचे नाव पुढे आहे. पण तुम्हाला माहितेय का, सलमान ते शाहरूखसारख्या कलाकारांचा सिनेसृष्टीतील पहिला पगार किती होता?
Trending Lehenga Choli : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशातच बहिणीच्या लग्नात सुंदर दिसायचे आहे? सध्या काही ट्रेण्डी लेहंगा-चोली तुम्ही खिशाला परवडतील अशा किंमतीत नक्की खरेदी करू शकता.
राहुल गांधी यांचा प्रवास मोठ्या अडथळ्यांचा झाला असून त्यांचा जीवनप्रवास समजून घेऊयात
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळासाठी पात्रता मिळवली असून ते लवकरच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. ईपीएफओमध्ये सेवानिवृत्तीनंतर काही फायदे मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सनातन परंपरेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वारका पूजेवरूनही एक विधान केले आहे.