बांगड्या सोडून लेहेंग्यासोबत घाला Bangle Watch, किंमत विचारली जाईल!नवरात्री-दिवाळीला लेहेंग्यासोबत बांगड्यांऐवजी डिझायनर घड्याळे ट्राय करा. लेहेंग्याला शार्प आणि स्टायलिश लूक देण्यासाठी घुंगरू वर्क, ब्रेसलेट आणि मोत्यांच्या घड्याळांपासून लेयर ब्रेसलेट डिझाइन्स पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.