Marathi

IBPS Clerk Scorecard 2024 Released: आपण आपले मार्क्स कसे पाहू शकता?

Marathi

IBPS ने स्कोअरकार्ड केले जारी

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने 4 ऑक्टोबर 2024 रोजी IBPS लिपिक प्रीलिम्स 2024 स्कोअरकार्ड जारी केले आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

अधिकृत वेबसाईटवर मार्क्स पाहता येणार

परीक्षेला बसलेले उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर त्यांचे गुण तपासू शकतात.

Image credits: iSTOCK
Marathi

मार्क्स कसे पाहायचे?

IBPS ने निकाल पाहण्यासाठी एक लिंक जारी केली आहे. यामध्ये कट ऑफ झालेले गुण दाखवण्यात आले आहेत. 

Image credits: iSTOCK
Marathi

लॉग इन कसे करावं?

स्कोअरकार्डमध्ये प्रवेश करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. स्कोअरकार्ड डाउनलोड करण्याची लिंक IBPS वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Image credits: iSTOCK
Marathi

IBPS लिपिक प्रीलिम्स स्कोअरकार्ड 2024 कसे डाउनलोड करावे?

स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी पुढील टप्यांचे पालन करा. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ibps.in येथे गेल्यानंतर आपण मार्क्स या पर्यायावर जाऊ शकता. 

Image credits: iSTOCK
Marathi

नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून करा लॉग इन

आपण परीक्षेसाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका आणि नंतर लॉग इन करा. 

Image Credits: iSTOCK