Marathi

SA Women vs WI Women : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर केली मात

Marathi

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला सामना

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना खेळवला गेला आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

Image credits: fb
Marathi

वेस्ट इंडिज संघाने ११८ केल्या धावा

वेस्ट इंडिज संघाने ११८ धावा केल्या. सुरुवातीला वेस्ट इंडिज संघाने फलंदाजी करताना धावगती कमी ठेवली. 

Image credits: fb
Marathi

स्टेफनी टेलरने केल्या ४४ धावा

स्टेफनीने यावेळी फलंदाजी करताना ४४ धावा केल्या असून शेमाइन अल्टेया कैंपबेल १७ धावा केल्या आहेत. 

Image credits: fb
Marathi

दक्षिण आफ्रिका संघाने अठराव्या ओव्हरमध्ये केले धावांचे लक्ष पूर्ण

दक्षिण आफ्रिका संघाने अठराव्या ओव्हरमध्ये हे धावांचे लक्ष पूर्ण केले आहे. लौरा वोल्वार्ट याने ५९ धावा पूर्ण केल्या आहेत. 

Image credits: fb
Marathi

दक्षिण आफ्रिकेने केली विजयाने सुरुवात

Laura Wolvaardt च्या दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये विजयी सुरुवात केली आणि हेली मॅथ्यूजच्या वेस्ट इंडिजचा दहा गडी राखून पराभव केला.

Image credits: fb

IND VS BAN : विराट कोहलीनं कसोटीमध्ये केल्या २७,००० धावा पूर्ण

India vs Bangladesh : भारताने बांगलादेश संघाला २३३ धावांवर रोखलं

Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज

SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम