मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे, ती एक प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन आहे. ती अनेकदा तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. अलीकडे त्याने वेस्टर्न ब्लू-व्हाइटमध्ये काम केले.
गोव्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे कारण हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रकिनारे आणि नाइटलाइफची मजा दुप्पट होते. हिवाळा हंगामात साहसी खेळ आणि जलक्रीडा प्रेमींसाठी योग्य असतो.
Baby girl names starts with C letter : घरी आलेल्या चिमुकलीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. तिच्या येण्यासह मुलीचे नाव काय ठेवायचे याचा विचार केला जातो. अशातच मुलीचे नाव ठेवण्यासाठी C अक्षर आले असल्यास पुढील काही युनिक नावे ठेवू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक महिन्याला केवळ 2 हजार रुपये जमा करुन मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेअंतर्गत मुलीला वयाच्या 21 व्या वर्षानंतर मोठी रक्कम परत दिली जाते. जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
आज सोन्याची किंमत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असल्याचं दिसून येत. भारतातील मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये कमी जास्त किंमती असतात. आपण त्या त्या शहरानुसार किंमती या लेखातून जाणून घेऊयात.