उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये उद्धव ठाकरे ते सुषमा अंधारे यांची नावे आहेत.
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठी शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा पोहचला आहे. सध्या अन्सारीच्या घराबाहेर, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय नौदलाने अदनच्या खाडीतून समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका ईराणी जाहाजाला सोडवले आहे. याशिवाय जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांच्या चालक दलाचीही सुटका केली आहे.
मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस धाडण्यात आली आहे. नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...
मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभेची जागा फार महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यामुळे राहुल शेवाळेंचा विजय होणार का? याचे गणित जाणून घेऊया सविस्तर...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या कायमच अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स हा संघ सलग दोन सामने हारला असून आगामी काळात त्याच काय होत हे लवकरच लक्षात येईल.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगर नगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर नगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत.
रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. त्यानंतर या स्फोटात संशयितांवर एनआयएने बक्षीस जाहीर केले होते. आता त्या संशयितांची नावे समोर आले आहे. या दोघांचे छायाचित्र एनआयएने प्रसारित केले आहेत.
तामिळनाडूच्या एका मंदिरात फळांचा लिलाव करण्यात आला तिथे फळांना उच्चांकी भाव मिळाला आहे. येथे नऊ लिंबांना २.३६ लाख रुपयांची बोली लागली.
अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा सुरू केल्या आहेत.