मुंबईतून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. जिथे पोलीस चौकीच्या छतावर बॉल पडल्याने एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. आरडाओरड करताना निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आणि कोणीही काही करू शकले नाही.
July Vrat Tyohar 2024 : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या देखील महिन्यात काही सणवार साजरे होणार आहेत. याशिवाय याच महिन्यात तीन एकादशींचा शुभ योग देखील आला आहे.
पुणे, महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. येथे या विषाणूने ग्रस्त सहा रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. २८ वर्षीय गर्भवती महिला एरंडवणे येथील रहिवासी आहे.
Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशी दिवशी उपवास केल्याने आयुष्यात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते असे म्हटले जाते. पण या दिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत जेणेकरुन श्रीहरि नाराज होतील हे जाणून घेऊया...
Belly Fat Loss Tips : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:साठी पुरेसा वेळ देण्यास मिळत नाही. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवतात. अशातच पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक खास ड्रिंक पिऊ शकता.
‘कल्कि 2898 एडी’ सिनेमा बॉक्स ऑफिसह वर्ल्डवाइड धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा लवकरच भारतातील पुढील 100 कोटी रुपये कमावणारा ठरु शकतो. ओव्हरसीज मार्केटमध्येही प्रभासचा सिनेमा एक नवा रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे.
Ashadhi Wari 2024 : यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये भाविक विक्रमी संख्येने येण्याची शक्यता असून त्या सर्वांना प्रसाद मिळावा यासाठी सध्या 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये मालमत्तेच्या वादातून आई आणि मुलीला त्यांच्याच नातेवाईकांनी जिवंत कोंडले होते. या प्रकारात शेजाऱ्यांनी तात्काळ भिंत तोडून महिला व तिच्या मुलीला बाहेर काढले.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोमवार, 1 जुलै रोजी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जोरदार भाषण केले. संविधानाची प्रत हातात धरून ते म्हणाले, 'आपल्याला तिचे रक्षण करायचे आहे आणि देशाने मिळून त्याचे रक्षण केले आहे.