रमजानच्या महिन्यात खजुराला अधिक महत्व आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये विविध प्रकार देखील पाहायला मिळतात. मात्र सर्वात महाग खजूर कोणते आहे हे आपल्यला माहित नसते. जाणून घ्या सगळ्यात महाग खजूर कोणते.
आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले आहेत, की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सध्याच्या परिस्थितीत पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती असून त्यांच्या उपस्थितीचा कॅडरवर "सकारात्मक परिणाम" झाला आहे.
नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने 15 मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये लोकसभेची लढत होत आहे.
50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटी रुपयांची कमाई केली होती.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सरकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात दरवेळी वेग वेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही.
कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे.
घरापर्यंत आलेल्या विक्रांतला पाहून लीला संतापते. पण विक्रांत आता तुमच्या घरी येणे सुरू राहिल असे सांगत निघून जातो. हा सर्व प्रकार बंद करण्यासाठी लीला हिटरली मदत घेणार का?
अमरावती येथून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या नवनीत राणा या त्यांच्या अलग अंदाजासाठी आणि वेगळ्या शैलीत बोलण्यासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत.